🙏 जुन्नर तालुका मित्र मंडळ — च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे! "एकीची बळ" 🙏 जुन्नर तालुका मित्र मंडळ — च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे! "एकीची बळ"
✦ संघाचे कार्य

उपक्रम

संघाने आजवर राबवलेले सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम — तारीखवार. नवीन उपक्रम इथे नियमितपणे जोडले जातात.

5+पूर्ण झालेले उपक्रम
तारीखवार

आम्ही केलेले उपक्रम

18 Oct 2026

वार्षिक स्नेहसंमेलन २०२६

सर्व सदस्य कुटुंबांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम.

📍 जुन्नर मध्यवर्ती सभागृह / पुणे केंद्र
27 Sep 2026

मोफत आरोग्य तपासणी शिबिर

तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत सर्वसाधारण आरोग्य तपासणी.

📍 ग्रामीण रुग्णालय संकुल, जुन्नर शहर
15 Jun 2026

मोफत रक्तदान शिबिर

जुन्नर शहर व पुणे येथे समाजोपयोगी महारक्तदान शिबिराचे आयोजन.

📍 जुन्नर शहर व पुणे केंद्र
10 May 2026

शैक्षणिक मदत उपक्रम

जुन्नर तालुक्यातील ग्रामीण गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.

📍 जुन्नर परिसर
05 Mar 2026

शासकीय कागदपत्र मार्गदर्शन

शेतकरी बांधव व ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार, रेशन कार्ड व इतर दाखल्यांसाठी शासकीय मार्गदर्शन.

📍 जुन्नर मध्यवर्ती कार्यालय