🚩
छत्रपती शिवरायांची पावन जन्मभूमी
जुन्नर तालुका मित्र मंडळ
किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी वसलेल्या सर्व १८७ गावांमधील बांधवांना आणि मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यात स्थायिक झालेल्या कुटुंबांना जोडणारे हक्काचे व्यासपीठ.