किल्ले शिवनेरी — छत्रपती शिवाजी महाराजांचे पावन जन्मस्थान
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी किल्ले शिवनेरीवर झाला. जुन्नर शहराच्या कुशीत वसलेला हा किल्ला अखंड…
अखंड भारताचा अभिमान असलेला किल्ले शिवनेरी, नाणेघाटाचा प्राचीन व्यापार मार्ग, ३००+ बौद्ध लेणी, अष्टविनायक तीर्थक्षेत्रे, समृद्ध कुकडी खोरे, थोर व्यक्तिमत्त्वे, खेळाडू आणि नामवंत शिक्षण संस्थांचे भव्य दालन.